Thursday, November 25, 2010

Wednesday, February 25, 2009


बाप रे, किती दिवसांनी रादर एका वर्षाने लिहितेय ब्लॉग...

लाखो करोडो क्षण निसटले हातातून ... कशी ठेवावी मोजदाद

न बोललेल्या अव्यक्त जाणिवांची कशी करावी भाषांतरे

आताशा शब्द टाळतात मला

चार चौघांसमोर आम्ही बेमालूमपणे निभावातो नाटक..

एकमेकाना सामिल असल्याचं ...

पण एकांतात स्पर्श ही करत नाहीत ते मला

मी ही कोंडी फोडणार आहे...

शब्द स्पर्शाचा उत्सव साजरा करायचाय मला...

मी अभिसारिकेसारखी आतून सज्ज होत चाललेय...

मिलनाचे क्षण आता सरू नाही देणार मी...

त्यांच्या पावलांची चाहुल ऐकू येतेय मला

मी संकोचाचे दिवे मालवतेय...

शब्द स्पर्शाचा उत्सव सुरु होतोय...

Saturday, January 26, 2008

देश मेरे देश मेरे जिंदगी भी वार देंगे....

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ुए कातिल में है



वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमान,
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है
खैंच कर लायी है सब को कत्ल होने की उम्मीद,
शिकों का आज जमघट कूच-ए-कातिल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है



है लिये हथियार दुशमन ताक में बैठा उधर,
और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर.
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है,

खुशबू बनके मेहका करेंगे हम लेहेलेहाती हर फसलो मे
साज बनके हम गुनगुनायेंगे आनेवाली हर नसलो मे
तेरे सोने रूप को हम एक नयी बहार देंगे
अपने ही लहू से तेरा रंग हम निखार देंगे... देश मेरे देश मेरे जिंदगी भी वार देंगे....

Thursday, December 13, 2007





These r National Geographical Award Winning Photographs !!!!!!! shit yaar, ase photo kaadhataa yaayla kiti "Saadhnaa" karaavii laagel....
Posted by Picasa

मितवा


ते म्हणाले... अरेरे तुला बरं नाहीये...? मग...? आता काय आजारी माणसांना भेटायला येतात तसं फळं घेऊन भेटायला आलं पाहिजे?

मी हसू लागले.... म्हटलं, नको, त्यापेक्षा तुम्ही फुलं आणा ना...

आता ते हसू लागले.... म्हणाले, पण फुलं कोमेजतात दोन दिवसांत...

मी म्हटलं, पण जितका काळ असतात तितका काळ आनंद देतात फुलं...

.... मग त्यांना जास्तच हसू आलं... म्हणाले... असं आहे का?

अरे... मग एक फुलझाडच दिलं पाहिजे आता....

आणि आम्ही दोघंही हसू लागलो...

मितवा,
तुम्ही खरंच खूप मस्त आहात...

Saturday, December 8, 2007



kya log the woh diwane....

aur woh bhi kya jamanaa tha....
Posted by Picasa




a baby can be so innocent...??? so charming...? so pure...? so beautiful...?
she is radha.... d cuttest baby I ve ever seen...

Posted by Picasa

Monday, November 19, 2007

"बेकस पे रेहम किजीये..."


थकून गेलेय मी आता... खूप खूप... कामाचा ताण आता इतका वाढत चालला आहे की त्राण उरले नाहीत अंगात...

खरं तर किती बेभान करणारे क्षण येऊन जातात काम करताना...

किती सुंदर क्षणांच्या चांदण्या अंधार उजळवून जातात...

पण ही क्षणिक बेभानता कायम उराशी कवळून नाही जगता येत...

चार सुंदर क्षणांच्या चांदण्या हाती लागेस्तोवर अंधारात किती ठेचकळावं लागतं...

आणि त्या हाती लागल्या म्हणून काय रात्र संपतेच असं नाही ना...


मला अशा वेळेस प्यार किया तो डरना क्या मधली मधुबाला आठवते...

"मौत वोही जो दुनिया देखे, घुट घुट कर यू मरना क्या.." किंवा

"छुप ना सकेगा इश्क हमारा, चारों तरफ़ है उनका नजारा"

असं बेगुमानपणे, बेधडक सांगणारी अनारकली...


पण नंतर "मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये, बडी चोट खाई जवानी पे रोये" असं म्हणते

तेव्हा काळजात कालवाकालव होते...


चार सुंदर क्षणांच्या चांदण्या हळूहळू शांत होत गेल्या की

मग आपलीही अवस्था "बेकस पे रेहम किजीये..." अशी होऊन जाते...

नाही होत आता सगळं सावरणं...

इतका वाढत चालला आहे पसारा....

नाही होत आता सगळं आवरणं...

खरंच... "बेकस पे रेहम किजीये..."

"बेकस पे रेहम किजीये..."

Tuesday, November 13, 2007

"त्यांची दिवाळी..."



"त्यांची दिवाळी..."
दिवाळीचा आदला दिवस... सगळीकडे मस्त उत्साही वातावरण होतं.
आणि मी चालले होते पराग सावंतच्या आईला भेटायला...
पराग सावंत... ११ जुलै २००6 च्या बॉम्ब स्फोटात पराग 'त्या' ट्रेनमध्ये होता...
तो दिवस... त्यानंतर परागचं घर कधीच हसू शकलं नाही...
जुलै मध्ये घडलेली ही घटना... त्यानंतर परागच्या घरात एका गोड बाळाचा जन्म झाला.
पण इतकी नाजूक परीसुद्धा तिच्या बाबाला हसवू शकली नाही...

कारण तिचा बाबा या जगात असून नसल्यासारखा होता...
पराग कोमात गेला होता...
आज या घटनेला दीड वर्ष होऊन गेलं...
तो अजूनही कोमातच आहे...
मी त्याच्या आईला भेटायला चालले होते...

........... आयुष्यात पहिल्यांदा मी कोमाचा पेशंट पाहिला...

..... जबरदस्त धक्का बसतो म्हणजे काय हे मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं...
मला वाटायचं की कोमाच्या पेशंटचे डोळे बंद असतात.


............................. त्याचे डोळे उघडे होते...

मी हादरले... शप्पत...
पण त्याच्या डोळ्यांत कुठलाच भाव नव्हता...
थंड... निर्जीव, हरवलेले... सगळं संपून गेल्यासारखे... थिजून गेलेले...
पुढे जे काही घडलं ते अजूनच भयानक होतं... त्याची आई त्याच्याशी "बोलत" होती... "बघ पराग, राजा आपल्याकडे कोण आलंय...
आणि तो शांत होता...
सगळ्याच्या पलीकडे गेल्यासारखा............
................ माझ्या अंगावर शहारा आला.

एका क्षणी त्यांना त्यातली निरर्थकता जाणवली...
आणि त्या रडू लागल्या. ....
मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले...

सगळंच व्यर्थ वाटायला लागलं होतं... माझे डोळे ओलावले होते...


बाहेर "शुभ दिपावली"ची होर्डिंग्ज लागली होती...


Sunday, November 11, 2007


मन होई फुलांचे थवे...

फ़ोनवर याची ट्यून ऐकल्यावर १० मिनिटांत मी लिहीलेलं हे गाणं...

आज इतकं प्रचंड लोकप्रिय झालं आहे...
खरंच, एकेका गाण्याचं नशीब असतं...


मला आता तारीख आठ्वत नाहीये...
पण माझी खूप जुनी आणि माझ्यासाठी खूप महत्वाची असलेली माझी मैत्रीण "प्राची"
मला परत मिळाली आहे...
यार, आपले मित्र मैत्रिणी आपल्याला परत मिळणं कसलं बेस्ट असतं...
आता मी कुठ्ल्याही प्रॉब्लेमला फ़ेस करु शकते...
बस्स,ती आहे या फ़िलिंगवर... तिच्या जीवावर....



इतके दिवस मला नीट माहितच नव्हतं की मराठीत कसं लिहीता येईल... पण आता कळलं आहे... खूप मस्त वाटतंय... कित्ती गोष्टी अश्या असतात की ज्या मराठीत लिहीताना खूप बरं वाटतं...

आता मी ठरवलं आहे की यापुढे शक्यतो माझ्या या आवड्त्या जागेवर वर मी मराठीत लिहीणार...

Wednesday, August 8, 2007


when I miss him...
I miss him...
miss him...
him....
d poem is all abt this....

Monday, August 6, 2007


Who is more Innocent????

Ashaa!!!!!!!!

She can kill with a smile
She can wound with her eyes
She can ruin your faith with her casual lies
And she only reveals what she wants you to see
She hides like a child
But she ll
be 'best' to me... always

She can lead you to love
She can take you or leave you
She can ask for the truth
But she'll never believe "you"
And she'll take what you give her, as long as it's free
Yeah, she steals like a thief
But she ll be 'best' to me...
always

Asha Bhonsle, the wonderful, vivacious, versatile, all put together. She is the reigning diva of the HFM, and is still going strong. No one can match her when it comes to variety. A living legend who remains still a heart throb of every generation.


Madhubala was confined to her bed in the last days of her life, she repeatedly watched
her favourite movies, Mudghal-e-Azam, Barsaat Ki Raat, Chalti ka naam gadi and Mahal.
She used to recite Urdu poems to herself and saw her 'pyar kiya to darna kya' over 500 times.
Kishor Kumar used to get upset with her for watching Dilip Movies and insisted she
watched Chalti ka naam gadi and Jhumroo. Her family made sure that someone would
keep an eye on the door to see if Kishor was coming in order to swop the Dilip movies.
She had a 105 degrees temperature a day before she died and expressed her desire to see
Dilip.
She died on 23 February 1969 on a Sunday morning and was buried with her diary at
Santacruz burial ground by her family and Kishor Kumar. Dilip Kumar wasn't at the funeral,
it's not known if he was informed.

par uus ke khubsurtii ke liye lafj kum padte hai.....
aaj bhi woh bemisaal hai....
kal bhi woh hii laajawaab hogi...

Legends.....
In my life....
when it comes to classics n classical music....
there is no alternative....
to these names....

Thursday, August 2, 2007

Gulzar... Again!!!

kabhi kabhi likhate likhate dimaagh chala jaata hai ghoomne...
kuch suztaa nahii...
tab ye padh ke lagta hai...
gulzar bhi is mod se jata hai...????

meri jaan!!! lovely song!! my fav, ofcourse!!


barsaat ki ek raat ho...
woh mere saath ho...
jab lafj chup ho jaaye...
tab kahiinse ye gaana sunaai de....

Its GULZAR!!!!!!!! ufff!!


Mod pe dekha hai wo boodha-sa ek ped kabhi ?
Mera waqif hai, bahut salon se mein use jaanata hoon

Jab mein chhota tha to ik aam udaane ke liye
Parli deewar se kandhon pe chadha tha uske
Jaane dukhti huee kis shaakh se jaa paanv lagaa
Dhaad se phenk diya tha muje neeche usne
Meine khunnas main bahut phenke the pathar us par

Meri shaadi pe mujhe yaad hai shaakhein dekar
Meri vedi ka hawan garm kiya tha usne
Aur jab haamla thi 'Biba' to dopahar main har din
Meri biwi ki taraf kairiyan phenki thi isi ne
Waqt ke saath sabhi phool, sabhi patti gaye

Tab bhi jal jaata tha jab Munne se kehti 'Biba'
'Haan,usi ped se aaya hai tu, Ped ka phal hai'
Ab bhi jal jaata hoon. jab mod se gujarte mein kabhi
Khaanskar kehta hai, 'Kyo, Sar ke sabhi baal gaye?'

'Subah se kaat rahe hain woh Kameti wale
Mod tak jaane ki himmat nahin hoti mujhko...

- Gulzar

Tuesday, July 31, 2007

kyu khiinch leta hai maut ka saaya... baarbaar.....???

kyu khiinch leta hai maut ka saaya... baarbaar.....???

Maut tu ek kavitaa hai!

Ise maine pehlii baar suna tha...
amitjii ki aawaaj me....
saari shaam ankho me uutar aayi thi...

iisse behtar najm aur kya hogi....????

mehandii rachaana...
bandhe hue haath mere....
sajan aake chhedo na...

... romantic mood!!!

Jagjiit ji,
aapne badi khuubsurti se gaayaa hai iise....
gaate raho....
rulaate raho...
yeh apun ne likha hai...
apun ka yeh favorate drink hai....
mast lagtaa hai chaay pite waqt...
bole to apun ko har chaay pite waqt apun ke college ka cutting yaad ata hai...
woh kya bolte hai...
Pyaalaa tere pyaar kaa.....
to my love....

sombody who is my favourite....
a poem to sombody....
whom I may not lov...
but i like him/her d most....

Thursday, February 1, 2007